बेंगळूर : औषध क्षेत्रातील कंपनी बायोकॉन लवकरच हिंदुजा रिन्युव्हेबल कंपनीतील 26 टक्के वाटा खरेदी करणार असल्याचे समजते. यासंदर्भातील करार दोन्ही कंपन्यांमध्ये केला जात आहे. यासंबंधातला खरेदी व्यवहार 5.92 कोटी रुपयांना होणार असल्याचे समजते. शाश्वत ऊर्जा निर्मितीच्या कार्यासाठी आणि विकासासाठी येणाऱया काळात बायोकॉन प्रयत्न करणार असल्याचे समजते. दरम्यान करार डिसेंबरमध्ये अंतिम करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. अशायोगे बायोकॉन हिंदुजामधील 26 टक्के वाटा खरेदी करणार आहे.
Previous Article‘एलजी’कडून नवा प्रोजेक्टर लाँच
Next Article नवी इनोव्हा क्रिस्टा बाजारात दाखल
Related Posts
Add A Comment