उरी : द सर्जिकल स्ट्राईक, मसान या चित्रपटांमुळे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे विकी कौशल. सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने विकी कौशल आपल्या घरीच राहून चाहत्यांशी सोशल मीडियाद्वारे संवाद साधत आहे. इन्स्टाग्रामवर प्रश्नोत्तरांचा खेळ सुरू असताना एका चाहत्याने विकी कौशलला त्याच्या आवडत्या अभिनेत्रीविषयी विचारले. त्यावेळी माधुरी दीक्षित- नेनेसोबतचा फोटो त्याने शेअर करत आपल्याला माधुरी आवडते असे सांगितले. करण जोहरच्या ‘तख्त’ या चित्रपटात विकी कौशलची महत्त्वाची भूमिका असून सरदार उधम सिंग या बायोपिकमध्ये तो प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.
Trending
- जामिनासाठी भुजबळांनी शरद पवारांना ब्लॅकमेल केले; माजी आमदार रमेश कदम यांचा गौफ्यस्फोट
- Kolhapur Breaking : अन्यथा राजाराम कारखान्याचे धुरांडे पेटवू देणार नाही : शाहू परिवर्तन आघाडीचा इशारा
- आजचे भविष्य गुरुवार दि. 28 सप्टेंबर 2023
- समीर वंजारींच्या काँग्रेस प्रभारी जिल्हाध्यक्षपदाला पक्षांतर्गत विरोध !
- मळगाव येथे १ रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिर
- भारताच्या हरितक्रांतीचे जनक एम. एस.स्वामीनाथन यांचे निधन
- वेंगुर्लेत आंतर महाविद्यालयीन नेमबाजी स्पर्धा संपन्न
- सावंतवाडीतील धोकादायक झाडे प्रशासनाने येत्या १५ दिवसात तोडावीत – संजू परब