तीन मुख्य सेविका, 49 सेविका, 49 मदतनीस, आठ मिनी सेविकांचा समावेश : आज होणार पुरस्कार वितरण
प्रतिनिधी / ओरोस:
जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागामार्फत मुख्य सेविका, अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस अशा एकूण 109 कर्मचाऱयांना यावषीचा जि. प. चा ‘आदर्श अंगणवाडी कर्मचारी’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
20 जानेवारी रोजी सिंधुदुर्गनगरी येथील नियोजन समितीच्या नवीन सभागृहात पुरस्कारांचे वितरण होणार असल्याची माहिती महिला व बाल विकास समिती सभापती माधुरी बांदेकर यांनी दिली. राष्ट्रीय बचत पत्र, शाल, प्रशस्तीपत्रक, गौरव पदक असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. तीन मुख्य सेविका, 49 अंगणवाडी सेविका, 49 अंगणवाडी मदतनीस, आठ मिनी सेविका आदींचा यात समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पाटील व अन्य कर्मचारी उपस्थित होते.
देवगड तालुक्यातून बापर्डे-कवटाळवाडी अंगणवाडीच्या दिक्षा गोळवणकर (सेविका), शुभांगी येजरकर (मदतनीस). तिर्लोट-मोहुळ अंगणवाडीच्या मेहरुन्नीसा भाटकर (सेविका), सायली तिर्लोटकर (मदतनीस). गिर्ये-पुजारेवाडी अंगणवाडीच्या सरोज फाळके (सेविका), प्रियांका वारीक (मदतनीस), दाभोळे-राऊतवाडी अंगणवाडीच्या स्मिता गवस (सेविका), प्रतिभा तेली (मदतनीस). कुवळे अंगणवाडीच्या शैलेजा सावंत (सेविका), माया लाड (मदतनीस). वेळविणे-गावठण अंगणवाडीच्या श्रेया चव्हाण (सेविका), संगिता लाड (मदतनीस), कुणकेश्वर चांदेलवाडी अंगणवाडीच्या शरयु हिर्लेकर (सेविका), सरिता कुणकेश्वरकर (मदतनीस).
वैभववाडी तालुक्यातून आचिर्णे-मधलीवाडी अंगणवाडीच्या सुप्रिया रावराणे (सेविका), सारिका प्रभू (मदतनीस), करुळ गावठण – ब अंगणवाडीच्या गौरी कोळसूकर (सेविका), कल्पना वळंजू (मदतनीस). आखवणे भोम अंगणवाडीच्या वैशाली कदम (सेविका), मानसी कांबळे (मदतनीस).
कणकवली तालुक्यातून सांगवे – केळीचीवाडी अंगणवाडीच्या स्नेहल सावंत (सेविका), क्षमा सावंत (मदतनीस), जानवली-वाकाडवाडी अंगणवाडीच्या माधुरी लाड (सेविका), संचिता सावंत (मदतनीस), कळसुली भोगनाथ अंगणवाडीच्या वैष्णवी सावंत (सेविका), सुचिता घाडीगावकर (मदतनीस), नांदगाव अंगणवाडीच्या लता डामरे (सेविका), गिता बिडये (मदतनीस), लोरे गुरववाडी अंगणवाडीच्या प्रियांका सावंत (सेविका), सीताबाई जाधव (मदतनीस), खारेपाटण रामेश्वर नगर अंगणवाडीच्या प्रतीक्षा ढेकणे (सेविका), जयश्री पिसे (मदतनीस), दारुम नं. 1 अंगणवाडीच्या अस्मिता तळेकर (सेविका), समिधा कर्ले (मदतनीस), नागवे नं. 1 अंगणवाडीच्या शिल्पा सावंत (सेविका), रेश्मा सुतार (मदतनीस).
मालवण तालुक्यातून बांदिवडे पालयेवाडी येथील प्रियांका सावंत (सेविका), रिया मळकर (मदतनीस), सुकळवाड अंगणवाडी संजना कुशे (सेविका), वंदना वायंगणकर (मदतनीस), राठिवडे गावठण अंगणवाडी सुजाता पुजारे (सेविका), रोहिणी मेस्त्राr (मदतनीस), आंबेरी वाक अंगणवाडी वनिता मुसळे (सेविका), मंजिरी परब (मदतनीस), चौके कुळकरवाडी अंगणवाडी सुचिता पोळ (सेविका), सुहासीनी परब (मदतनीस), मसुरे अंगणवाडी रुचिता आंगणे (सेविका), शीतल आंगणे (मदतनीस), रेवंडी मधली अंगणवाडी रिया कांबळी (सेविका), अस्मिता कांबळी (मदतनीस), आचरा हिर्लेवाडी अंगणवाडी काजल गावकर (सेविका), सुरेखा तांडेल (मदतनीस).
कुडाळ तालुका झाराप पुंभारवाडी अंगणवाडी विद्या आंबेकर (सेविका), रुपाली पेंडूरकर (मदतनीस), माणगाव बेनगाव अंगणवाडी शोभा वारंग (सेविका), रेश्मा भुई (मदतनीस), गोठोस मांजरदोरा अंगणवाडी सुहासिनी लाड (सेविका), स्मिता परब (मदतनीस), बांबुळी अंगणवाडी अमिता पेडणेकर (सेविका), नकुबाई देवरुखकर (मदतनीस), माडय़ाचीवाडी रायगाव अंगणवाडी दीप्ती परब (सेविका), सुरेखा गाणे (मदतनीस), आंब्रड बाजारपेठ अंगणवाडी शर्मिला साळसकर (सेविका), सुलोचना मुळीक (मदतनीस), वाडीवरवडे ग्रा. पं. अंगणवाडी रती मोहिते (सेविका), सुलोचना परब (मदतनीस), जांभवडे भूतवड अंगणवाडी सावित्री पालव (सेविका), शिल्पा वर्देकर (मदतनीस).
वेंगुर्ले तालुका वेळागर टांक अंगणवाडी मेघा मयेकर (सेविका), शोभा कास्कर (मदतनीस), आडेली देऊळवाडी अंगणवाडी माधवी ठाकुर (सेविका), प्रणाली धर्णे (मदतनीस), म्हापण चव्हाणवाडी अंगणवाडी मानसी चव्हाण (सेविका), नम्रता चव्हाण (मदतनीस), पाल कुलदेव अंगणवाडी रेणुका कांबळे (सेविका), स्वाती परब (मदतनीस).
सावंतवाडी तालुक्यातून कारिवडे भैरववाडी अंगणवाडी नलिनी दळवी (सेविका), मनिषा परब (मदतनीस), चराठे टेंबवाडी अंगणवाडी स्वरदा देसाई (सेविका), रुक्मीणी परब (मदतनीस), निरवडे बांदिवडेकरवाडी अंगणवाडी गायत्री कांदळगावकर (सेविका), सुमित्रा बांदिवडेकर (मदतनीस), सोनुर्ली गावठण अंगणवाडी मिनाक्षी गावकर (सेविका), प्रमिला कुडतरकर (मदतनीस). इन्सुली सावंत टेंब अंगणवाडी नेहा देसाई (सेविका), उमा भिसे (मदतनीस). डिंगणे गाळेल आंबेकरवाडी अंगणवाडी नयना नाईक (सेविका), शीतल नाईक (मदतनीस), देवसू प्राथमिक शाळा अंगणवाडी गीता गावडे (सेविका), अश्विनी सावंत (मदतनीस), मळेवाड भटवाडी शाळा नं. 3 अंगणवाडी समिक्षा नाईक (सेविका), स्वराली शिरोडकर (मदतनीस).
दोडामार्ग तालुक्यातून वझरे गावठण अंगणवाडी वंदना गावडे (सेविका), सुरेखा गवस (मदतनीस), पणतुर्ली अंगणवाडी अंजनी गवस (सेविका), अमिता राणे (मदतनीस), कोनाळ तिराळीवाडी अंगणवाडी सत्वशिला गवस (सेविका), प्रिती शेटये (मदतनीस).
मिनी अंगणवाडी सेविका
देवगड तालुक्यातून जामसंडे बेलवाडी अंगणवाडी कल्याणी अदम, वैभववाडी तालुक्यातून कुर्ली गावठण अंगणवाडी मनिषा पाटील, कणकवली तालुक्यातून तोंडवली गावठण अंगणवाडी प्रेरणा नाडकर्णी, मालवण चिंदर-देऊळवाडी अंगणवाडी मनवा चिंदरकर, कुडाळ तालुक्यातून कुंदे आईनमळा अंगणवाडी सायली परब, वेंगुर्ले तालुका तुळस-कणकेवाडी अंगणवाडी समीक्षा मळगावकर, सावंतवाडी तालुका सांगेली खालचीवाडी अंगणवाडी स्नेहा सावंत व दोडामार्ग साटेली भेडशी भोमवाडी अंगणवाडी संजना धर्णे.
मुख्य सेविका
सावंतवाडी तालुक्यातील सांगेली नं. 2 बीटच्या संचिता कुडाळकर, कुडाळ तालुक्यातील माणगाव नं. 1 बीटच्या सारा गायकवाड, मालवण तालुक्यातील आचरा नं. 1 बीटच्या क्षमा प्रभू देसाई.