मेष: स्वतःच्या कर्तृत्वाने जगाला थक्क करू शकाल.
वृषभः पासपोर्टचे काम होईल, परदेश अथवा दूरचे प्रवास योग.
मिथुन: वैभव, एwश्वर्य यादृष्टीने शुभ पण आरोग्याच्या तक्रारी.
कर्क: महत्त्वाच्या कामात अडचणी आल्या तरी ते पुढे पथ्यावर पडेल.
सिंह: आरोग्याच्या तक्रारीमुळे नोकरी व्यवसायात अडचणी.
कन्या: प्रेम प्रकरणात निराशा पण इतर बाबतीत शुभ.
तुळ: स्थावर इस्टेट व दत्तकातील मालमत्ता मिळण्याची शक्यता.
वृश्चिक: एखादा मोठा उद्योग सुरु करण्याची संधी मिळेल.
धनु: वाहतूक विषयाशी संबंधित कामात यश.
मकर: कामाची दगदग वाढेल, जितके राबाल तेवढेच मिळेल.
कुंभ: भाऊबंदकीमुळे काही जुने हिशोब चुकते करावे लागतील.
मीन: कितीही हुशार असला तरी मित्रमंडळींकडून फसवणूक होईल.
– आनंद मत्तीकोप कुलकर्णी