मेषःजोडीदाराच्या परवानगीविना कोणताच निर्णय नको. मत विचारात घ्या
वृषभः प्रवासाला निघताना महत्वाची कागदपत्रे आठवणीने घ्या
मिथुनः प्रियजनांशी आज कटुपणे वागू नका, पश्चात्तापाची वेळ येईल
कर्कः कर्जासाठी प्रयत्न केले असल्यास आज काम पूर्ण होईल.
सिंहः व्यावसायिकांना अपेक्षेहून जास्त लाभ होण्याची शक्यता
कन्याः मोठे काही कारण नसताना उगाचच आईच्या काळजीने त्रस्त व्हाल
तुळः मातुल घराण्याकडून धनलाभ संभवतो.
वृश्चिकः जोडीदाराच्या चुकांना माफ करा. अन्यथा त्रास होईल.
धनुः बेरोजगारांना रोजगाराची शक्यता, नवीन कामाची संधी मिळेल
मकरः इतरांवर अवलंबून राहून दोष देण्यापेक्षा स्वतःच स्वतःची कामे करा
कुंभः भिन्न लिंगी व्यक्तीकडे आकर्षित होऊन लोकप्रिय व्हाल
मीनः आज पालकांची काळजी सतावेल. पण चिंता नको.