मेषः तांत्रिक क्षेत्रात असाल तर प्रगतीपथावर राहाल.
वृषभः योग्य धोरण आखाल तर लक्ष्मीचा वरदहस्त राहील.
मिथुनः वैवाहीक जोडीदारामुळे आर्थिक लाभ तसेच नोकरीचे योग.
कर्कः राजकारणात गेल्यास टीकाटीपणीपासून दूर राहा.
सिंहः विचार बदलल्याने शत्रूत्व संपण्याची शक्यता.
कन्याः वारसा हक्काने जमीनजुमला मिळण्यास अडचणी येतील.
तुळः नोकरीत असाल तर बदली व बढतीचे योग.
वृश्चिकः मोठय़ा व्यक्तीशी संबंध, महत्त्वाची कागदपत्रे सांभाळा.
धनुः नोकरी व्यवसायात अधिकार योग, नव्या क्षेत्रात प्रगती साधाल.
मकरः जमिनीचे व्यवहार करताना कागदपत्राकडे दुर्लक्ष करू नका.
कुंभः गुंतवणुकीतून धनलाभ पण वैवाहीक जीवनात अडचणी.
मीनः कुणाचे लग्न जुळविण्यास जावू नका, अंगलट येईल.
(आनंद मत्तीकोप कुलकर्णी)