मेषः अनेक कामाची जबाबदारी वाटून घेतल्यास यश मिळेल
वृषभः जुन्या ओळखी व वाटाघाटीमुळे महत्वाची कामे होतील
मिथुनः अति कष्टाची व जबाबदारीची कामे जपून करा
कर्कःचकाकते ते सर्व सोने नसते हे लक्षात ठेवून भुलाव्याला भुलू नका
सिंहः नोकरी मिळण्याचे योग आर्थिक लाभाच्या अनेक संधी
कन्याः वैद्यकीय व इंजीनियरिंग शिक्षणातील अडचणी कमी होतील
तुळः राहते घर धार्मिक व स्वच्छ ठेवा वास्तु विषयक समस्या मिटतील
वृश्चिकःकाही नवीन कल्पना वापरल्यास असाध्य ते साध्य करून दाखवाल
धनुः खर्च आटोक्मयात ठेवलेस विस्कटलेली आर्थिक घडी बसेल
मकरः काही बाबतीत तुम्हालाच निर्णय घ्यावे लागतील
कुंभः मोहापायी अनावश्यक खरेदीसाठी बराच पैसा खर्च
मीनः उद्योग व्यवसायात नवे बदल घडवाल.