मेष: आर्थिक बाबतीत उत्तम, पांढऱया व निळय़ा रंगाच्या वस्तू खरेदी कराल.
वृषभः यशस्वी दिवस, सांसारिक सौख्य चांगले राहील.
मिथुन: धनलाभाचे योग पण शत्रूंच्या कारवायामुळे अडचणी उद्भवतील.
कर्क: जमिनीचे व्यवहार, प्रवास, हौसमौज यातून आनंद मिळेल.
सिंह: नोकरीत मोठय़ा व मानाच्या जागा मिळण्याची शक्यता.
कन्या: कलाकुसरीच्या कामात यश, भाग्योदयास अनुकूल दिवस.
तुळ: अचानक गुप्त धनप्राप्तीचे योग, आर्थिक संकट टळेल.
वृश्चिक: लग्नाचे प्रयत्न चालू असल्यास चांगले स्थळ मिळेल.
धनु: आरोग्य चांगले राहील पण व्यसनापासून दूर राहावे.
मकर: शिक्षणात चांगले प्राविण्य मिळवाल, चैनी वृत्ती वाढेल.
कुंभ: हातून गेलेल्या वडिलोपार्जित इस्टेटीसाठी प्रयत्न कराल.
मीन: भावंडांचे सौख्य उत्तम, हस्तकौशल्यात यश, परोपकाराकडे कल.