मेष: जवळचे प्रवास होतील, चित्रकला व फोटोग्राफीत यश.
वृषभः आर्थिक स्थिती सुधारेल पण कष्टकरी राहा.
मिथुन: लक्ष्मी कृपा होण्याचे योग पण घाईगडबड यामुळे अडथळे.
कर्क: विकृत स्वभावाच्या व्यक्ती भेटतील सावध राहा.
सिंह: वाहन आणि घोषवाक्य प्राप्त होईल.
कन्या: सांपत्तिक स्थिती उत्तम राहील, नोकरी उद्योगात लाभ.
तुळ: संततीसाठी उत्तम, आर्थिक भरभराट, गायन-वादन यात यश.
वृश्चिक: प्रमाणाबाहेर पैशाची उधळपट्टी, काटकसरी राहा.
धनु: सुस्वभावी व देखण्या व्यक्तीशी विवाह जुळण्याचे योग.
मकर: व्यसन व अनैतिक प्रेमप्रकरणापासून दूर राहा.
कुंभ: आंतरजातीय प्रेमप्रकरणात गुंतवण्याचे योग.
मीन: स्वच्छतेमुळे तुमची प्रतिष्ठा आणखी वाढेल.