मेषः अयोग्य वेळी खानपानाच्या सवयीमुळे आरोग्य बिघडेल
वृषभः आईवडिलांच्या मदतीने आर्थिक संकट टळेल.
मिथुनः इतरांच्या आयुष्यात घडलेल्या दुःखाचे नैराश्य मनाला लावून घ्याल.
कर्कः गरजू व्यक्तीला मदत केल्याने आत्मिक समाधान लाभेल
सिंहः मोठी कामे मिळालेल्या आनंदात लहान कामाकडे दुर्लक्ष नको.
कन्याः सरकारी नियमांचे उल्लंघन महागात पडेल.
तुळः आरोग्य बिघाडामुळे लांबचे प्रवास टाळावेत.
वृश्चिकः वाहतूक नियम मोडले जाणार नाहीत, याची काळजी घ्या.
धनुः सगळीकडे पैसेच उपयोगी पडणार नाहीत, याची जाणीव होईल
मकरः वैद्याच्या सल्ल्याअभावी घेतलेले औषध हानीकारक ठरू शकते.
कुंभः आरोग्य सुधारण्यासाठी आयुर्वेदिक उपचार करून पाहा
मीनः उधार, कर्जबाजारी होऊन वस्तू खरेदी करू नका.