मेषः गुप्त काम करण्याची संधी मिळेल आर्थिक बाबतीत सुधारणा
वृषभः काही नवीन बदल केल्यामुळे लक्ष्मीची कृपा राहील
मिथुनः जे काम कराल त्यात धनलाभाची शक्यता, वाहनसौख्य, प्रवास योग
कर्कः टीव्हीवरील सिरीयल पाहून नको ते काल्पनिक आजार होतील
सिंहः कुणाच्याही टीकाटिपणीमुळे मनशांती बिघडू देऊ नका
कन्याः व्यसन व जुगार यांच्यामागे लागून काहीजणांची मने कलुषित होतील
तुळः प्रतिष्ठा सांभाळूनच काही कामे करावी लागतील
वृश्चिकः मित्रमंडळी नातेवाईक व भावंडांचे उत्तम सहकार्य राहील
धनुः मालकांसमोर काहीतरी नवीन करून दाखवाल त्यामुळे पगारवाढ
मकरः वयाचा विचार न करता सुप्त कलागुणांचा विकास करा. फायदा
कुंभः आर्थिक व्यवहारात भावनेपेक्षा व्यवहारी राहीलात तरच फायदा
मीनः चुकीच्या नंबरचा चष्मा वापरल्याने दृष्टीदोष निर्माण होईल