मेष: वैवाहिक अडथळे दूर होण्यासाठी प्रयत्न कराल.
वृषभः कुलदेवीला अभिषेक करून कुंकुमार्चन करावे, लाभ होईल.
मिथुन: पूर्वजांच्या शापीत दोषामुळे प्रगतीत अडथळे येतील.
कर्क: प्रेमप्रकरणात तुम्हाला गुंतविण्याचे प्रयत्न होतील.
सिंह: समजुतीच्या घोटाळय़ामुळे विचित्र परिस्थिती निर्माण होईल.
कन्या: चुकीचा निर्णय नको त्या गोष्टींना तोंड द्यावे लागेल.
तुळ: आर्थिक बाबतीत सावधगिरीचे धोरण आवश्यक.
वृश्चिक: मोबाईल संदेशामुळे संसारात विघ्ने येतील.
धनु: निष्कारण संशय, आरोप, नको ते प्रकार यापासून सावध राहा.
मकर: नोकर चाकर गोंधळ करतील, योग्य ती व्यक्ती निवडा.
कुंभ: चांगल्या वागणुकीचा कुठेतरी फायदा होईल.
मीन: जोडीदाराचा निर्णय चुकल्याने त्याचा फटका तुम्हाला बसेल.