मेषः काही नैसर्गिक घटनांमुळे जीवनाचे संपूर्ण गणित बदलेल
वृषभः प्राप्त परिस्थिती काही नवे धडे शिकवून जाईल
मिथुनः मालक व भाडेकरू यांच्यात सामंजस्याने मार्ग निघेल
कर्कः मोठे व दीर्घकालीन काम थोडक्मयात संपविण्याचे मार्ग मिळतील
सिंहः आर्थिक व्यवहार वाटाघाटीच्या वेळी कागदपत्रावर जपून सही करा
कन्याः प्राण्यांची सेवा आणि वृक्ष संवर्धन भाग्योदयाच्या संधी आणील.
तुळः डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतलेली औषधे धोकादायक ठरतील
वृश्चिकः तुमच्या प्रयत्नामुळे एखाद्याचा तुटलेला संसार पुन्हा जोडला जाईल
धनुः नम्र व सामंजस्यपूर्ण वागण्यामुळे अनेकांचे मन जिंकाल
मकरः ठरवलेली कामे नियोजित वेळेत होतीलच याकडे लक्ष देणे आवश्यक
कुंभः इतरांच्या चुकीचा आर्थिक भुर्दंड बसण्याची शक्मयता
मीनः घाईगडबडीच्या वेळी कायदेकानून मोडल्याने पेचप्रसंग