मेषः आर्थिक स्थिती सुधारेल, भरभराट, कीर्ती लाभेल.
वृषभः शिक्षणात उत्तम प्राविण्य मिळवाल, मोठय़ा प्रमाणात धनलाभ
मिथुनः स्थावर इस्टेटीचे मालक बनाल, सामाजिक प्रति÷ा वाढेल
कर्कः महत्त्वाच्या कामात आई-वडिलांचा सल्ला उपयोगी.
सिंहः सरकार दरबारी अडलेली कामे होतील, मानसन्मान योग
कन्याः अघोरी विद्येच्या मागे लागू नका. नुकसान होईल.
तुळः नव्या क्षेत्रातील ज्ञान संपादन कराल, वाहन लाभाचे योग.
वृश्चिकः भावंडांशी वादावादी करू नका, गुप्त शत्रू फायदा घेतील.
धनुःभाग्यशाली संतती योग, मनातील संकल्प प्रत्यक्षात उतरतील
मकरः कोणत्याही वादविवादात सरशी होईल, अचानक प्रवासयोग
कुंभः इतरांना ज्ञानदान केल्यास तुमचे भाग्य उजळेल.
मीनः संपत्तीत वाढ, भूमि लाभ, अपेक्षित कार्यात यश.