मेषः योग्य मार्गाने प्रयत्न चालू असल्यास सर्व कामे पूर्ण होतील
वृषभः संकटात आयत्यावेळी कुणाची तरी देवासारखी मदत मिळेल
मिथुनः मोठय़ा आर्थिक लाभाचे योग कोणतेही व्यवहार धंनलाभ घडवतील
कर्कः घेतलेले निर्णय योग्य असतील पण प्रसंगावधान ठेवा.
सिंहः मतभेदामुळे व्यवसायात अडचणी. भागीदारीतील धोका ओळखा
कन्याः नोकरी व्यवसाय उत्तम पण कौटुंबिक जीवनात संघर्ष
तुळः कोणताही नवीन व्यवसाय करण्याची संधी मिळेल
वृश्चिकः महत्वाचे काम होण्यासाठी नमते घेणे योग्य ठरेल
धनुः कामाचे स्वरूप बदलेल अचानक धनलाभ पण जबाबदारी वाढेल
मकरः संततीचे काही प्रश्न सतावतील सुरू असलेल्या कार्यात सहकार्य
कुंभः मत व्यक्त करू नका शब्दात अडकाल. खरेदीसाठीच्या प्रयत्नात यश
मीनः मित्र-मैत्रिणीच्या आग्रहाला बळी पडल्याने मोठे खर्च उद्भवतील