मेषः खरेदी विक्रीच्या व्यवहारात विचित्र अनुभव
वृषभः आर्थिक बाबतीत सावध राहिल्यास फायदा
मिथुनः व्यावहारिक बाबतीत यश पण मिळमिळीत धोरण बदला
कर्कः महत्वाच्या व्यवहाराची बोलणी करण्यास उत्तम
सिंहः वास्तुविषयक व्यवहारात सावधगिरी बाळगा फसवणुकीची शक्यता
कन्याः एखादी साधी व्यक्ती भाग्योदयास कारणीभूत ठरेल
तुळः देण्याघेण्यातून तेढ निर्माण होण्याची शक्यता
वृश्चिकः तुमचे कष्ट व जिद्द पाहून गेलेली नोकरी परत मिळेल
धनुः आर्थिक अडचणीने त्रस्त असाल तर मार्ग निघेल.
मकरः नोकरीविषयक समस्येवर योग्य मार्ग मिळेल
कुंभः योग्य सल्ल्यामुळे संकटातून आशादायक मार्ग दिसू लागेल.
मीनः प्रसंगावधान व चातुर्य दाखविल्यास बरेच मोठे यश