मेषः काही वस्तू गायब होण्याची शक्यता.
वृषभः जुने घर घेण्याचा विचार तूर्तास बाजूला ठेवा.
मिथुनः किरकोळ गोष्टी मोठे प्रकरण होण्याची दाट शक्यता.
कर्कः भागीदार अथवा नातेवाईक मित्रापासून सांभाळावे.
सिंहः नाटक, सिनेमा यांची आवड निर्माण होईल
कन्याः कर्ज व व्यसनापासून जपा. अन्यथा पस्तावाल.
तुळः व्यसनामुळे प्रगतीत अडथळे येतील.
वृश्चिकः नोकरीत असाल तर वरिष्ठ अधिकाऱयाशी वितुष्ट येऊ देऊ नका
धनुः प्रत्येक कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न होईल
मकरः चातुर्याने कोणतेही काम करून घ्या, यशस्वी व्हाल
कुंभः आर्थिक शारीरिक मानसिक त्रास कमी होतील.
मीनः धनलाभ, उच्च पद, मानसन्मान याबाबतीत उत्तम