मेषः शांत मनाने व बुद्धिचातुर्याने कामे करा, यश मिळेल
वृषभः मानसिक स्थिती उत्साही राहील, आर्थिक बाबतीत उत्तम
मिथुनः आर्थिक व्यवहार यशस्वी होतील पण बेफिकीर राहू नका
कर्कः मित्रमंडळींच्या चैनीसाठी तुम्हाला खर्च करावा लागेल
सिंहः आगामी दोन दिवस सर्व बाबतीत चांगली जातील
कन्याः कोणतेही काम पटकन होईल, पण पूर्वनियोजन आवश्यक
तुळः दूरदृष्टीने विचार केल्यास पुढे फायदा होईल
वृश्चिकः नावलौकीक प्रसिद्धी, मित्र मंडळीचे सहकार्य व शिक्षणात यश
धनुः प्रयत्न वाढवा, सर्व कामात नशिबाची उत्तम साथ मिळेल
मकरः सर्व काही असूनही अनामिक भीतीमुळे झोपेचे विकार
कुंभः जे कराल ते स्वतःच्या मनानेच करा इतरांवर विसंबून नको
मीनः वैवाहिक बाबतीत उत्तम पण वादावादीत भाग घेऊ नका