मेष: महत्त्वाच्या कामासाठी ऐनवेळी बेत बदलावे लागतील.
वृषभः ऑनलाईन खरेदी करताना काळजी घ्यावी लागेल.
मिथुन: आर्थिक समस्येवर मात कराल, नवीन कामे मिळतील.
कर्क: काही व्यक्तींच्या अनुभवी सल्ल्याने उद्योगधंदा तेजीत चालेल.
सिंह: नव्या पाहुण्यांचे आगमन, आर्थिक भरभराट.
कन्या: किरकोळ चुकांचे मोठे मोल द्यावे लागेल.
तुळ: अनुभव नसेल तर पोहण्याच्या भरीस पडू नका.
वृश्चिक: नोकरी, उद्योग, व्यवसायात स्थलांतराचे योग.
धनु: वाहन घेण्याची इच्छा पूर्ण होईल पण कर्ज काढावे लागेल.
मकर: मंत्रशक्तीच्या जागराने अनेक अवघड कामे होतील.
कुंभ: शिक्षणासाठी घेतलेले कर्ज फेडताना नाकीनऊ येतील.
मीन: हातून गेलेला व्यवसाय पुन्हा सुरु करा भरभराट होईल.