मेषः संततीसोबत बाहेर फिरायला जाल, आनंदात दिवस जाईल
वृषभः घरात वादाचे प्रसंग होणार नाहीत याकडे लक्ष द्या
मिथुनः संततीच्या आरोग्याची व पुढील शिक्षणाची काळजी सतावेल
कर्कः ज्यांच्याशी संबंध तुटलेले आहेत, त्यांची भेट होईल
सिंहः अति चिंता किंवा विचाराचा प्रभाव आरोग्यावर पडून त्रास
कन्याः उर्वरीत काम आज कसे पूर्ण होईल, याकडे लक्ष असेल
तुळः विरोधक चुकीची बातमी वा अफवा पसरवतील
वृश्चिकः लग्नाचे योग जुळून येतील, प्रेमाचा प्रस्ताव मांडण्यास हरकत नाही
धनुः बरेच दिवसांची मनातील इच्छा पूर्ण होईल
मकरः कुटुंबासोबत तीर्थयात्रा करण्याचा आनंद मिळेल
कुंभः अनोळखी व्यक्तीसोबत अचानक झालेल्या व्यवहारामुळे त्रास
मीनः मित्रांसोबत फिरण्यात वेळ घालवाल.