मेषः पैशांची आवक व खर्च दोन्ही वाढेल, काटकसर करा
वृषभः वाहन सांभाळून चालवा दुसऱयाच्या चुकीची शिक्षा भोगावी लागेल
मिथुनः सरकारी कामे पूर्ण न झाल्याने नाराजी. मित्रांची मदत घ्याल
कर्कः आपल्या कामात बदल करून काम केल्यास यश मिळेल.
सिंहः मनाविरुद्ध गोष्टी घडत होत्या त्यात बदल जाणवून आनंद वाटेल
कन्याः स्वतःसाठी अचानक मोठा खर्च होण्याची शक्यता.
तुळः दूरचा प्रवास टाळू नका. काम पूर्ण करा.
वृश्चिकः मधुमेहींना पायदुखी संभवते. आरोग्य सांभाळा
धनुः संततीच्या चांगल्या कामगिरीमुळे अभिमान वाटेल.
मकरः कर्जाऊ रक्कम घेतलेल्या व्यक्तीकडून त्रास संभवतो.
कुंभः सोशल मीडियासंबंधित व्यक्तीना प्रसिद्धीचे योग
मीनः चमचेगिरी करणाऱयांपासून सावध, त्रासात पडण्याची शक्यता