मेष: आर्थिक संकटातून सुटका, चैन, सुखशांती, मानसिक समाधान.
वृषभः स्थान परिवर्तन, उत्पन्नात घट, मानहानीचे प्रसंग.
मिथुन: खर्चात वाढ, अनिष्ट घटनांमुळे मनस्ताप.
कर्क: कार्यपद्धतीत बदल कराल त्यामुळे नवीन कामे मिळतील.
सिंह: नोकरीत बदली, पदोन्नती ऐवजी अवनती होईल.
कन्या: सामाजिक कार्यात यश मिळेल, अडलेल्या कामांना गती.
तुळ: एखाद्या अप्रिय घटनेमुळे मनस्ताप, धोका, हानी, चोरी.
वृश्चिक: नोकरी व्यवसायात सुधारणा, व भरभराट होईल.
धनु: सहज होणाऱया कामात हजार विघ्ने त्यामुळे मानसिक अस्वास्थ्य.
मकर: व्यवसायात भरभराट, धनलाभ, विवाहाच्या प्रयत्नात यश.
कुंभ: मित्र व कुटुंबियांच्या किचकट प्रश्नामुळे निराशा पदरी पडेल.
मीन: पदोन्नती ऐवजी अवनती होईल.