मेष: एकाकीपणाने संकटाशी सामना करावा लागेल.
वृषभः प्राचीनकालीन मंत्र जीवनाला झळाळी देईल.
मिथुन: कपट कारस्थानापासून सावध राहावे लागेल.
कर्क: कौटुंबिक बाबतीत शुभ घटना पण मातापित्याशी मतभेद होतील.
सिंह: आत्या, बहीण, नातेवाईक, यांच्या बाबतीत क्लेशदायक प्रसंग.
कन्या: अनोळखी व्यक्तीमुळे बदनामी होण्याची शक्यता.
तुळ: आर्थिक लाभ मात्र भाग्योदयातील अडथळे दूर होतील.
वृश्चिक: गुप्तता राखलेल्या रिपोर्टकडे विशेष लक्ष द्या.
धनु: एखादे प्रकरण निर्माण होऊन कलंक लागेल, स्वतःला सांभाळा.
मकर: कोर्टकचेऱयांचे त्रांगडे लावून घेऊ नका.
कुंभ: जीवावरची दुखणी कमी होतील, मानसिक त्रासातून सुटका.
मीन: जबाबदारी वाढेल, प्रेमप्रकरणे निर्माण होतील.