मेष: स्वतःच्या कर्तबगारीने जगापुढे आदर्श निर्माण कराल.
वृषभः कर्तव्यपूर्तीतून यश मिळवाल इतरांचे डोळे विस्फारतील.
मिथुन: बाहेर गावी जाणार असाल तर एकटे जाऊ नका.
कर्क: लग्नाच्या वाटाघाटीवेळी पूर्वीची प्रकरणे बाहेर येतील.
सिंह: शेती, गुरेढोरे, कुक्कुट पालन यात फायदा होईल.
कन्या: अर्थशास्त्र, इंजिनिअरिंग यांचा अभ्यास करा फायदा होईल.
तुळ: घरदार व स्थावर इस्टेटीचे कागदपत्र वरचेवर तपासा.
वृश्चिक: मनात नसतानाही काही जबाबदाऱया स्वीकाराव्या लागतील.
धनु: दूरदर्शीपणा व काटकसर यांचा अवलंब करा यशस्वी व्हाल.
मकर: जितके कष्ट कराल त्या प्रमाणातच लाभ होईल.
कुंभ: मनात नसताना काही पाहुण्यांचे स्वागत करावे लागेल.
मीन: हरवलेली महत्त्वाची वस्तू परत मिळण्याची शक्यता.