मेष: आजचे दीपपूजन कर्तृत्वाला योग्य न्याय देईल.
वृषभः आरोग्याच्या तक्रारी दूर होण्यासाठी दीपपूजन करा.
मिथुन: दिव्याची अमावास्या जीवनाला शुभ कलाटणी देईल.
कर्क: आध्यात्म आणि देवधर्म याबाबतीत उत्तम अनुभव येतील.
सिंह: आतापर्यंत न समजलेल्या काही बाबी मित्राकडून समजतील.
कन्या: नोकरी व्यवसायात कुणाच्याही चुका दाखवू नका.
तुळ: महत्त्वाचे प्रवास आज टाळणे योग्य ठरेल.
वृश्चिक: मृत्यूभय, गंडांतर असेल तर दीपप्रज्वलन करा.
धनु: दिव्याची हौस वैवाहिक जीवनाला कलाटणी देऊन जाईल.
मकर: काही महत्त्वाच्या गोष्टी नातेवाईकांपासून दूर ठेवा.
कुंभ: दीर्घकाळ प्रलंबित असे मोठे काम होईल.
मीन: वास्तुविषयक काही गोष्टींची आदलाबदल शुभ परिणाम घडवेल.