मेष: कलागुणांचे प्रदर्शन करा यशस्वी व्हाल.
वृषभः आर्थिक नवी कामे मिळतील, कष्ट हवेत.
मिथुन: आध्यात्मिक क्षेत्रात असाल तर दैवी कृपेचा लाभ.
कर्क: मातापित्यांच्या बाबतीत महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील.
सिंह: आतापर्यंत विरोध करणारे लोक तुमची बाजू घेऊ लागतील.
कन्या: राजकारणात गेल्यास मोठे यश मिळेल.
तुळ: तीर्थयात्रा व प्रवास, मंगल कार्याच्या वाटाघाटी.
वृश्चिक: धाडस व चातुर्याने संकटावर मात कराल.
धनु: नवीन क्षेत्रात प्रवेश, नव्या कल्पना राबवा.
मकर: आर्थिक बाबतीत उत्तम पण शारीरिक विकार उद्भवतील.
कुंभ: शिक्षणात अडथळे, पूर्वजांचे दोष जाणवतील.
मीन: काही विचार पटले नाही तरी शांत राहावे लागेल.