मेषः विद्यार्थी वर्गाने अभ्यासाकडे लक्ष देणे गरजेचे, दुर्लक्ष नको.
वृषभः दीर्घ काळ प्रलंबित असणाऱया कामांना आज गती मिळेल.
मिथुनः आपलेच खरे म्हणण्याची प्रवृत्ती घातक, दुसऱयाचे ऐकून घ्या
कर्कः आपल्या चिडचिडय़ा स्वभावाचे पडसाद कुटुंबातील व्यक्तीवर नको
सिंहः निवृत्त व्यक्तीला आज घरात अपमानास्पद वाटेल. प्रत्यक्षात नसेल.
कन्याः काम पूर्ण होण्यासाठी आपला अहंकार बाजूला ठेवावा लागेल.
तुळः थोडे शांत राहून शिवोपासना केल्यास मनःशांती मिळेल
वृश्चिकः कोणाचा अपमान होईल, असे शब्द वापरू नका, मान राखा
धनुः नवीन नोकरी किंवा व्यवसाय करण्याचे विचार असल्यास यशप्राप्ती
मकरः पूर्वी झालेल्या चुकांचा पश्चात्ताप करण्याची वेळ येईल
कुंभः ज्ञान, बुद्धी किंवा इतर अहंकार बाळगू नका, विनम्रपणे वागा
मीनः अतिलोभामुळे नुकसान संभवते, अतिहाव नको.