मेषः ऐश्वर्यप्राप्तीचे योग, कलाक्षेत्रात प्राविण्य व जिद्द वाढेल
वृषभः आर्थिक विवंचनेमुळे कौटुंबिक कलह
मिथुनः अनंत कालसर्पयोगाचा अनुभव, सावधगिरीची गरज
कर्कः चांगल्या खात्यात नोकरी मिळण्याची शक्यता
सिंहः संसारिक मतभेद टाळा, संशयाला थारा देऊ नका.
कन्याः वाहन व घरदार या बाबतीत अनुकूल, पण माता पित्याशी खडाजंगी
तुळः मतभेद टाळून भावंडांशी समेट करा, पुढे फायदा होईल
वृश्चिकः दंतविकारांची शक्यता, कटु बोलणे शक्यतो टाळा
धनुः मानसिक संभ्रम निर्माण करणारी परिस्थिती
मकरः लहरी स्वभावाला मुरड घातल्यास काहीतरी साध्य होईल
कुंभः भल्याबुऱया मार्गाने धनार्जनाकडे कल राहील
मीनः कर्तबगारीला वाव, पण नोकरी व्यवसायात बदल नको.