मेषः जास्त फायदा होण्याकरिता मोठी गुंतवणूक करावी लागेल
वृषभः रेंगाळलेली अपुरी कामे पूर्ण होतील दिलासा मिळेल
मिथुनः आर्थिक अडचणी दूर होण्याकरिता मार्ग सापडेल.
कर्कः केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मानसिक त्रास
सिंहः नोकरीच्या ठिकाणी निर्माण झालेला ताणतणाव कमी होईल
कन्याः ग्रहांची साथ लाभेल मनाप्रमाणे कार्य होईल.
तुळः हट्टी स्वभावामुळे मोठे नुकसान होऊ शकते
वृश्चिकः अपुऱया अभ्यासामुळे नुकसान संभवते अभ्यासपूर्वक बोला
धनु : नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची मर्जी संपादन होईल
मकर : व्यावसायिकांना मोठा लाभ शुभ घटना घडतील
कुंभः तणावमुक्त व्हाल. मानसिक समाधान मिळेल
मीनः कलाक्षेत्रातील व्यक्तींना उत्तम संधी प्राप्त होईल.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल