मेष: जवळील व्यक्तीकडून कौतुक व प्रेमाची थाप मिळाल्यामुळे समाधान
वृषभ: मन अशांत असेल, ध्यान साधना अथवा चिंतन करा.
मिथुन: आपली कामे लक्षपूर्वक वेळेत पूर्ण करा, नक्कीच यश मिळेल
कर्क: कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या आरोग्याची काळजी सतावेल
सिंह:कामाच्या ठिकाणी आपल्याविषयी अफवा उठवू शकतो, सावध रहा
कन्या: नकारात्मक विचारामुळे शरीरावर परिणाम, सकारात्मक राहा
तुळ: जवळील व्यक्ती विश्वासघात करू शकते, अति विश्वास टाळा
वृश्चिक: एखाद्याची मध्यस्थी करणे आपल्याला महागात पडू शकते
धनु: तुटलेले नाते पुन्हा जुळण्याची संधी लाभेल, विचार करावा
मकर: राजकारणी मित्रांपासून आपल्याला मानसिक त्रास
कुंभ: एखाद्याबरोबर मार्मिक बोलल्यामुळे मन:शांती ढळू शकते
मीन: स्पर्धा परीक्षेत भाग घ्याल मनाप्रमाणे यश प्राप्ती
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल