मेषः खर्चाचा अंदाज चुकल्याने आर्थिक गणित कोलमडेल
वृषभः रंग रांगोटी व घर दुरुस्तीसाठी खर्च करावा लागेल
मिथुनः कोणतेही अवघड काम हाती घ्याल ते यशस्वी होईल
कर्कः सर्वच ठिकाणी तडजोड करणे योग्य नाही याची खात्री पटेल
सिंहः आर्थिक बाबतीत कोणतेही महत्त्वाचे काम यशस्वी होईल
कन्याः राखून ठेवलेला पैसा दुसऱयाच कारणासाठी खर्च होईल
तुळः किरकोळ कारणावरून जिवलग मित्रांचे संबंध तोडू नका
वृश्चिकः आर्थिक व्यवहारातून नोकरीचे काम होण्याची शक्मयता
धनुःप्रवासात मौल्यवान वस्तू व रोख रक्कम सांभाळा
मकरः पडझड दरडी कोसळणे गंजलेल्या वस्तू यापासून जपावे लागेल
कुंभः आज कितीही वाद झाले तरी तडजोडीने प्रकरण मिटविणे योग्य
मीनः मोबाईलवरील उपाय पाहून उपचार केल्याने नवीन संकटे
(आनंद मत्तीकोप कुलकर्णी)