मेष: जुनी येणी वसूल होतील, आर्थिक व्यवहार वेळेत पूर्ण होतील.
वृषभ: कामाचा व्याप वाढेल, जुनी व्याधी पुन्हा उद्भवतील, काळजी घ्या
मिथुन: व्यवसायामध्ये मोठी गुंतवणूक करता येईल, लाभ होईल
कर्क:नवीन नोकरीच्या शोधात असल्यास यश मिळेल
सिंह: ऑनलाइन व्यवहार जपून करा, आर्थिक नुकसान होऊ शकते
कन्या: कामाच्या ठिकाणी सहकर्मींशी वाद टाळा. प्रेमाने कामे करून घ्या
तुळ: समाजसेवेसाठी वेळ द्याल सामाजिक कार्य हातून घडेल
वृश्चिक: एखाद्याला मध्यस्थी राहणे महागात पडू शकते. मध्यस्थी टाळा
धनु: एखाद्याचे देणे असल्यास वेळेत द्या आर्थिक गोष्टीतून वाद संभावतो
मकर : महत्त्वाच्या निर्णयामध्ये ज्येष्ठांचा सल्ला घ्या, यश मिळेल
कुंभ: गरजू व्यक्तींना मदत करा सामाजिक कार्यात भाग घ्या
मीन: मातृ-पितृ चिंता सतावेल त्यांच्या सुख सोयीसाठी प्रयत्न कराल
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल