मेषः मान, डोके, नेत्रविकार उद्भवेल, डॉक्टरी सल्ला घ्या.
वृषभः नवदांपत्य बाहेर कुठे फिरायला जायची योजना करेल
मिथुनः चुकीच्या ठिकाणी पैसे गुंतविल्यास धनहानी होऊ शकते
कर्कः जो निर्णय घ्याल, तो ठाम असेल, दुसऱयाची मदत नको.
सिंहः एखाद्या प्रसंगावर ताबडतोब प्रतिक्रिया नको. शांतपणे विचार करा
कन्याः व्यापारात विस्तार करावयाचा असल्यास जाणकारांचा सल्ला घ्या.
तुळः विलंबित कोर्टकचेरीच्या कामात यश, सर्व कामे पूर्ण होतील.
वृश्चिकः तळपाय व गुडघ्यासंबंधीचा त्रास होईल. उष्ण पदार्थ टाळा
धनुः परिवारातील सदस्यांचा अपमान केल्याने आपल्याला महागात पडेल
मकरः समाजकार्यात भाग घ्याल, वर्चस्व वाढेल, मानसन्मान
कुंभः एखादे गणित चुकल्याने लोकचर्चेचा विषय बनेल
मीनः प्रेमात ब्रेकअप झालेल्यांचे पॅचअप होईल.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल