इराणमध्ये दिवसभरात 13 हजारांपेक्षा अधिक नवे रुग्ण सापडले आहेत. याचदरम्यान 475 बाधितांचा मृत्यू ओढवला आहे. प्रशासनाने कठोर उपाययोजना केल्या असल्या तरीही लोकांना स्वतःची जबाबदारी ओळखावी लागणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. इराण सरकार लस प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील आहे. इराणच्या अधिकाऱयांनी चीनचा दौरा करत लस खरेदी करण्यासाठी बोलणी केली होती.
Previous Articleफ्रान्समध्ये दिलासा
Next Article युरोपमध्ये पुढील वर्षी तिसरी लाट उद्भवणार
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.