मुंबई
रेल्वे आणि इतर लॉजिस्टीक्स व्यवसायात कार्यरत असणाऱ्या एव्हीजी लॉजिस्टीक्स लिमिटेड कंपनीच्या समभागाने मंगळवारी शेअरबाजारात सर्वकालीक सर्वोच्च पातळी गाठण्यात यश मिळवलं आहे. कंपनीच्या समभागाचा भाव मंगळवारी 238 रुपयांवर पोहचला होता. चौथ्या तिमाहीत कंपनीने 429 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला असल्याची माहिती आहे. सोबत कंपनीने प्रति समभाग 1 रुपये लाभांशही जाहीर केला आहे.