नवी दिल्ली
किया इंडियाकडून देशामध्ये मध्यम आकाराची एसयूव्ही सेल्टॉस एक्स लाईन ही नवी गाडी सादर करण्यात आली असून या मॉडेलची शोरुम किमत 17.79 लाख रुपयांच्या पुढे राहणार आहे.
सदरचे मॉडेल मॅट ग्रेफाइट रंगात आले असून 18 इंचाचे क्रिस्टल कट अलॉय व्हील याला असेल. सदरच्या गाडीचे बाहय़आवरण आकर्षक करण्यात आल्याने लुकही उठुन दिसतो आहे.