प्रतिनिधी/ पणजी :
कोविड 19 वरील उपाययोजनासंदर्भात लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप-सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष आणि तरुण भारतचे समूह प्रमुख तथा सल्लागार संपादक किरण ठाकुर यांची आर. जे. आर्यन हे 92.7 बीग एफएमवर 31 जुलै व 1 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत खास मुलाखत घेणार आहेत.