डॉ. सुरेश भोसलेंसह सर्व उमेदवारांची विजयाकडे वाटचाल
प्रतिनिधी / कराड
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने पुन्हा एकदा वर्चस्व मिळवले आहे. अध्यक्ष डॉ. सुरेश भोसलेंसह सर्व उमेदवारांनी मताधिक्क्य घेत विजयाकडे घौडदौड सुरू ठेवली आहे. दरम्यान या निवडणुकीत अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील संस्थापक पॅनेलला पराभवाचा धक्का बसला तर यशवंतराव मोहिते रयत पॅनेलचा धुव्वा उडाला.
यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याच्या चुरशीच्या निवडणुकीत
जगदीश दिनकरराव जगताप (वडगाव ह.)
धोंडीराम शंकरराव जाधव (दुशेरे)
सयाजी रतन यादव (येरवळे)
दयाराम भीमराव पाटील (काले)
| गुणवंतराव यशवंतराव पाटील (आटके)
निवासराव लक्ष्मण थोरात (कार्वे)
दत्तात्रय हणमंत देसाई (वाठार)
लिंबाजी महिपतराव पाटील (तांबवे)
संभाजीराव आनंदराव पाटील (नेर्ले)
जयवंत दत्तात्रय मोरे (रेठरे हरणाक्ष)
जितेंद्र लक्ष्मणराव पाटील (बोरगाव),
संजय राजाराम पाटील (इस्लामपूर)
शिवाजी बाबुराव पाटील (येडेमच्छिंद्र)
बाबासो खाशाबा शिंदे (देवराष्ट्र)
डॉ. सुरेश जयवंतराव भोसले (रेठरे बु।।)
बाजीराव दाजी निकम (शेरे)
इंदुमती दिनकर जाखले (नेर्ले)
जयश्री माणिकराव पाटील (बहे)
विलास ज्ञानू भंडारे (टेंभू)
वसंतराव बाबुराव शिंदे (विंग)
अविनाश मधुकर खरात (खरातवाडी) यांनी मताधिक्क्य मिळवत विजयाकडे वाटचाल सुरू ठेवली.