पणजी / प्रतिनिधी
शिक्षक म्हणून आम्हाला समाजात जागृकता निर्माण करायची आहे.संयुक्त राहून आपण कोविड 19 च्या संसर्गाच्या प्रसाराला थांबवू शकतो.प्रतिबंध आणि लसीकरण केल्याने आपल्या देशातील अनेक जीव वाचू शकेल.या संदर्भात, कोविड 19 विषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणारे एक पोस्टर, सरकारी माद्यमीक विदयालय, मेरशी, तिसवाडी, यानी जारी केले.राजन आचार्य, नागेश सरदेसाई, योगेश पाटेकर आदींच्या उपस्थितीत शाळेचे मुख्याध्यापक श्री विशाल सिग्नपूरकर यांनी पोस्टर लाँच केले.