सावंतवाडी/ प्रतिनिधी-
युवा सिंधू ग्रुपतर्फे भावा बहिणीचे नाते जपत रविवारी तालुक्यातील चेक पोस्टवर ड्युटी बजावत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना युवा सिंधू ग्रुपच्या युवतींनी राखी बांधून एक अनोखा कार्यक्रम केला. यावेळी युवा सिंधूचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.