बेळगाव : उप्पार गल्ली खासबाग येथे श्री होळी कामाण्णा मूर्तीची गुढीपाडव्यानिमित्त प्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच गल्लीतील भाविकांच्या वर्गणीतून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. खासबाग, शहापूर, वडगाव व भारतनगर येथील भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. याप्रसंगी उमेश बस्तवाड, चंद्रकांत सावंत, सुनील हलगेकर, विश्वनाथ पाटील, सुधीर कालकुंद्रीकर, भरत हलगेकर, कुलदीप कालकुंद्रीकर, आनंद भादवणकर, राजेश चव्हाण, प्रवीण पवार, चेतन हलगेकर, विनायक हलगेकर, अमित कालकुंद्रीकर, अजय लोहार, अमोल रेडेकर, राहुल हलगेकर, संजय पाटील, किरण हलगेकर, गजानन कापर्डे, पी. एम. लोकडी, आनंद बस्तवाड आदींनी परिश्रम घेतले.
Previous Articleरेमडेसिवीरच्या 84 हजार बाटल्या खरेदी करणार
Next Article संत रोहिदासनगर येथील धोकादायक विद्युतखांब हटवा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.