बेळगाव : हंस टॉकीज रोड येथील गौतम मफतलाल जेन्टस्, लेडिज शोरूमची 1970 मध्ये स्थापना करण्यात आलेली आहे. प्रसिद्ध मफतलाल शोरूममध्ये कर्नाटक, महाराष्ट्र व गोव्यातील नागरिक खरेदी करत असतात. मफतलाल शोरूमतर्फे दिवाळीसाठी गिफ्ट उत्सव योजना सुरू केली आहे. ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक हितेश खोडा व कमलेश खोडा यांनी केले आहे. शोरूममध्ये जेन्टस्, लेडिज यांच्यासाठी नावीन्यपूर्ण व्हरायटीज उपलब्ध आहेत. दिवाळी पाडव्यापर्यंत ही योजना असेल, असे कळविले आहे.
Previous Articleशंकरगौडा पाटील यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा
Next Article श्री सिद्धेश्वर गो-शाळेचा शुभारंभ
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.