नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी दर 10 ते 10.5 टक्के इतका राहणार असल्याचा अंदाज रेटिंग एजन्सी ब्रिकवर्क यांनी व्यक्त केला आहे. याआधीच्या अंदाजाच्या टक्केवारीत याखेपेस एजन्सीने वाढ केली आहे. याआधी एजन्सीने जीडीपी दर 9 टक्के राहणार असल्याचे भाकीत वर्तवले होते. त्यात आता एजन्सीने सुधारणा केल्या आहेत. अलीकडच्या काळात झालेल्या आर्थिक स्थितीतील सुधारणांच्या पार्श्वभूमीवर आपल्या अंदाजात ब्रिकवर्कने बदल केला आहे.
Previous Articleबीएसएफचे अधिकार वाढवण्यावरून वाद
Next Article ‘राजधानी सातारा’ सेल्फी पॉईंटवर गर्दी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.