मुंबई
व्यावसायिक वाहन निर्माती कंपनी डेमलर इंडियाच्या सीओओ (चिफ ऑपरेटिंग ऑफिसर) पदी अंशुम जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना तातडीने सदरचे पद सांभाळण्याचे आवाहन कंपनीकडून करण्यात आले आहे. लॉजिस्टीक्ससह पुरवठा व्यवस्थापनाची नवी जबाबदारी त्यांच्यावर आता यापुढे असणार आहे. भारतासह अमेरिका आणि जर्मनीत निर्मितीच्या कामाची जबाबदारी त्यांनी लिलया याआधी पेलली आहे. कामाचा जवळपास त्यांना 25 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे.