सावंतवाडी/प्रतिनिधी-
सावंतवाडी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक बांदेकर (वय 85) यांचे रविवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या निधनाला काही तास होत नाही तोच त्यांच्या पत्नी सुनिता बांदेकर (वय 80) यांचे देखील निधन झाले. या प्रसंगाने सावंतवाडी परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.