सातारा
सातारा पालिकेच्या छ. शिवाजी महाराज सभागृहामध्ये महर्षि वाल्मिकी जयंती, इंदिरा गांधी पुण्यतिथि, वल्लभभाई पटेल जयंती त्यांच्या प्रतीमेस पुष्पहार घालुन साजरी करण्यात आली.यावेळी उपस्थित माजी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, नगरसेविका रजनी जेधे, माजी जि.प. समाज कल्याण सभापती बाळासाहेब शिरसाठ, माजी नगरसेवक अमर गायकवाड, अरुण माने, मनोज सोळंखी, बाळासाहेब आडागळे व राजु जेधे आदी मान्यवर उपस्थित होते.