फ्रान्समध्ये संक्रमणाचा वेग दोन महिन्यांमधील नीचांकी स्तरावर पोहोचला आहे. दोन आठवडय़ांपूवीं तेथे प्रतिदिन सुमारे 25 हजार नवे रुग्ण सापडत होते, परंतु आता हा वेग बऱयाचअंशी नियंत्रणात आला आहे. दिवसभरात तेथे 4 हजार 452 नवे बाधित सापडले आहेत. 28 सप्टेंबरनंतरचा हा सर्वात कमी आकडा आहे.
Previous Articleअमेरिका : दिलासा नाही
Next Article इराण : स्थिती नियंत्रणाबाहेर
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.