नवी दिल्ली
चमचमीत स्वादीष्ट खाद्यपदार्थ सादर करणाऱया बिकाजी फूडस् इंटरनॅशनल कंपनीकडून लवकरच आपला आयपीओ सादर केला जाणार आहे. या आयपीओतून कंपनी 1 हजार कोटींची उभारणी करणार असल्याचे सांगितले जाते. आयपीओकरीता बाजारातील नियामक सेबीकडे कंपनीने अर्ज सादर केला आहे. सदरची कंपनी राजस्थानातील आहे.