प्रतिनिधी / सातारा
सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट येथील सोमनाथ खुडे यांच्या भंगाराच्या दुकानाला रात्री पावणे अकराच्या सुमारास भीषण आग लागली या आगीमध्ये अंदाजे 3 लाखांचे नुकसान झाले असल्याची माहिती मिळाली आहे. रात्री लागलेली या भीषण आगीला अग्निशमन दलाच्या मदतीने आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आला.