भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 182 जागांसाठी भरती केली जाणार आहे. याकरीता इच्छुकांचे अर्ज 6 मार्च 2020 या तारखेच्या आत दाखल व्हायला हवेत.
एकूणः 182 जागा
पद पद संख्या
1.टेक्नीशियन-बी 102
2.ड्राफ्ट्समन-बी 3
3.टेक्नीकल असिस्टंट 41
4.लायब्ररी असिस्टंट 4
5.सायंटिफिक असिस्टंट 7
6.हिंदी टायपिस्ट 2
7.कॅटरिंग अटेंडंट- ए 5
8.कुक 5
9.फायरमन-ए 4
10.हलके वाहन चालक ए 4
11.अवजड वाहन चालक ए 5
शैक्षणिक पात्रताः
पद क्र.1ः 10 वी उत्तीर्ण व संबंधित टेडमध्ये आयटीआय/एनटीसी/एनएसी
पद क्र.2ः 10 वी उत्तीर्ण, आयटीआय/एनटीसी/एनएसी (ड्राफ्ट्समन मेकॅनिकल)
पद क्र.3ः संबंधित इंजिनिअरिंग विषयातील प्रथम श्रेणी डिप्लोमा.
पद क्र.4ः ग्रंथालय विज्ञान/ग्रंथालय आणि माहिती विज्ञान किंवा समतुल्य
पदवी व प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी.
पद क्र.5ः प्रथम श्रेणी बीएससी (रसायनशास्त्र/भौतिकशास्त्र/अŸनिमेशन आणि मल्टीमीडिया/इलेक्ट्रॉनिक्स)
पद क्र.6ः कला/विज्ञान/वाणिज्य/व्यवस्थापन/संगणक अनुप्रयोग प्रथम श्रेणीसह
पदवीधर व संगणकावर हिंदी टाइपिंग 25 श.प्र.मि.
पद क्र.7ः 10 वी उत्तीर्ण
पद क्र.8ः 10 वी उत्तीर्ण तसेच 5 वर्षे अनुभव
पद क्र.9ः 10 वी उत्तीर्ण
पद क्र.10ः 10 वी उत्तीर्ण, हलके वाहन चालक परवाना व 3 वर्षे अनुभव
पद क्र.11ः 10 वी उत्तीर्ण, अवजड वाहन चालक परवाना व 5 वर्षे अनुभव
वयाची अटः 6 मार्च 2020 रोजी, (एससी, एसटीः 5 वर्षे सूट, ओबीसीः 3 वर्षे सूट)
पद क्र.1 ते 5, 8, 10 आणि 11ः 18 ते 35 वर्षे
पद क्र.6 आणि 7ः 18 ते 26 वर्षे
पद क्र.9ः 18 ते 25 वर्षे
नोकरीचे ठिकाणः बंगळूर
शुल्कः सामान्य, इतर मागासवर्ग, आर्थिकदृष्टय़ा मागास- रु.250 (एसी, एसटी, इडब्ल्यूएस, एक्सएसएम, पीडब्ल्यूडी, महिला- फी नाही) ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीखः 6 मार्च 2020 ही अर्ज दाखल करायची शेवटची तारीख असणार आहे.
अधिक माहितीसाठी वेबसाइट- www.isro.gov.in